हेडली व्हेरिटी


हेडली व्हेरिटी (मे १८, इ.स. १९०५ - जुलै ३१, इ.स. १९४३) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून ४० कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricket ball on grass.jpg इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
हेडली व्हेरिटी
Hedley Verity cigarette card
Flag of England.svg इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव हेडली व्हेरिटी
जन्म १८ मे, १९०५
यॉर्कशायर,इंग्लंड
म्रूत्यु

३१ जुलै, १९४३ (वय ३८)

कसेर्टा, इटली
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत स्लो डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स्
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२६२) २९ जुलै १९३१: वि न्यू झीलँड
शेवटचा क.सा. २७ जून १९३९: वि वेस्ट ईंडीझ
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९३०–१९३९ यॉर्कशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने ४० ३७८
धावा ६६९ ५,६०३
फलंदाजीची सरासरी २०.९० १८.०७
शतके/अर्धशतके ०/३ १/१३
सर्वोच्च धावसंख्या ६६ * १०१
चेंडू ११,१७३ ८४,२१९
बळी १४४ १,९५६
गोलंदाजीची सरासरी २४.३७ १४.९०
एका डावात ५ बळी १६४
एका सामन्यात १० बळी ५४
सर्वोत्तम गोलंदाजी ८/४३ १०/१०
झेल/यष्टीचीत ३०/– २६९/–

२१ जुलै, इ.स. २०१२
दुवा: ESPNCricinfo.com (इंग्लिश मजकूर)

कॉलिन ब्लाइथ

कॉलिन चार्ली ब्लाइथ (३० मे, १८७९:डेप्टफर्ड, केंट, इंग्लंड - ८ नोव्हेंबर, १९१७:बेल्जियम) हा इंग्लंडकडून एकोणीस कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. हा केंटकडून काउंटी क्रिकेट खेळला. हा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करायचा.ब्लाइथ १९०४मधील विस्डेन क्रिकेटर्स अाल्मानॅक नियतकालिकातर्फे विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार मिळविणाऱ्या पाच खेळाडूंपैकी एक होता. जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक समजला जाणाऱ्या ब्लाइथने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २,००० पेक्षा जास्त बळी घेतले. ही कामगिरी आत्तापर्यंत फक्त ३३ खेळाडूंनी केली आहे. हेडली व्हेरिटी आणि टॉम गॉडार्डसह ब्लाइथच्या नावावार प्रथम श्रेणी सामन्यांच्या एकाच दिवसात सर्वाधिक (१७) बळी घेण्याचा विक्रम आहे.

पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर ब्लाइथ सैन्यात भरती झाला आणि पाशेन्डॅलच्या लढाईत मृत्यू पावला.

जुलै ३१

जुलै ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१२ वा किंवा लीप वर्षात २१३ वा दिवस असतो.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३२

भारत संघाने १९३२ मध्ये इंग्लड दौरा ऑल इंडिया नावाखाली केला. ह्या पुर्वी भारतीय संघाने १९११ मध्ये इंग्लंड दौरा केला होता. ह्या दौऱ्या दरम्यान भारतीय संघाने आपला एतिहासिक पहिला कसोटी सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला. हा सामना इंग्लंड संघाने १५८ धावांनी जिंकला.

दौऱ्या दरम्यान भारतीय संघ एकुण ३६ सामने खेळला, ज्यात २६ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांचा समावेश होता. भारतीय संघाने एकुण ९ प्रथम श्रेणी सामनी जिंकले, ८ सामने अनिर्णीत राहिले व संघ ८ सामन्यात पराभुत झाला. संघाचे कर्णधार महाराजा ऑफ पोरबंदर होते. सी.के. नायडू सर्वात प्रभावी भारतीय फलंदाज ठरले. सर्व प्रथम श्रेणी सामने खेळत त्यांनी ४०.४५ च्या सरासरीने एकुण १,६१८ धावा केल्या. १९३३ मध्ये विस्डेन ने त्यांना क्रिकेटर ऑफ द इयर मध्ये शामिल केल. भारतीय ओपनिंग गोलंदाजी जोडगोळी अमरसिंग (प्रथम श्रेणी सामन्यात १११ बळी, सरासरी २०.३७) व मोहम्मद निसार (७१ गडी, सरासरी १८.०९) यांनी उत्तम प्रदर्शन केले.

भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३६

इ.स. १९३६ हंगामात विझ्झी‎ कर्णधार असलेल्या भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड दौरा केला. भारतीय संघात अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता ज्यात विजय मर्चंट, मुश्ताक अली आणि सी.के. नायडू यांचा समावेश होता.

दौऱ्या दरम्यान भारतीय संघ ३ कसौटी सामन्यांची मालिका २-० ने हरला. दौऱ्यात खेळलेल्या २८ पैकी केवळ ४ सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवता आला.

मे १८

मे १८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३८ वा किंवा लीप वर्षात १३९ वा दिवस असतो.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.