सप्टेंबर २९

सप्टेंबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७२ वा किंवा लीप वर्षात २७३ वा दिवस असतो.

<< सप्टेंबर २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३०

ठळक घटना आणि घडामोडी

तेरावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

सप्टेंबर २७ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर २९ - सप्टेंबर ३० - ऑक्टोबर १ - सप्टेंबर महिना

इ.स. १९३४

इ.स. १९३४ हे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार इ.स.च्या विसाव्या शतकातील ३५वे वर्ष होते.

इ.स. १९५६

इ.स. १९५६ हे इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष आहे.

ऑक्टोबर १

ऑक्टोबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७४ वा किंवा लीप वर्षात २७५ वा दिवस असतो.

सप्टेंबर २७

सप्टेंबर २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७० वा किंवा लीप वर्षात २७१ वा दिवस असतो.

सप्टेंबर २८

सप्टेंबर २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७० वा किंवा लीप वर्षात २७१ वा दिवस असतो.

सप्टेंबर ३०

सप्टेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७३ वा किंवा लीप वर्षात २७४ वा दिवस असतो.

हमीद दलवाई

हमीद उमर दलवाई (जन्म : सप्टेंबर २९, १९३२; मृत्यू : मे ३, १९७७) हे मुस्लिम समाजसुधारक व मराठी साहित्यिक होते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील मिरजोळी या गावात झाला. त्यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील शिक्षण मुंबईत रुपारेल व इस्माईल युसुफ या महाविद्यालयात झाले.

मुस्लिम समाजसुधारणेच्या उद्देशाने त्यांनी इ.स. १९७० मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळ स्थापले. मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्‍न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करते.हमीद दलवाई यांनी इ.स. १९६६ मध्ये सात मुसलमान महिला घेऊन मुंबईतील कौन्सिल हॉलवर मोर्चा काढला. मुसलमानांधील तोंडी तलाक, बहुपत्‍नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. मुसलमान स्त्रियांचा हा बहुधा पहिलाच मोर्चा असावा.

महंमद पैगंबरांचे जीवन, तसेच कुराण-हदीस यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ नावाचे पुस्तक लिहिले. हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना यावी. समाजप्रबोधनाचे काम करणार्‍या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना झाला.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.