वीणा गवाणकर

वीणा गवाणकर (जन्म:६ मे, इ.स. १९४३ [१]) ह्या मराठी लेखिका आहेत. त्यांची आजवर अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांचा मुख्य विषय नावाजलेल्या व्यक्तींचे चरित्रलेखन आहे.

वीणा गवाणकर

पुस्तके

 • डॉ आयडा स्कडर - भारतात आरोग्यसेवा देणारी अमेरिकन समाजसेविका
 • आयुष्याचा संगती... इंटिमेट डेथ (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - डॉ. मारी डी हेनेझेल )
 • एक होता कार्व्हर- अमेरिकेतील पहिला कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंगटन कार्व्हर याच्या आयुष्यावर आधारित
 • गोल्डा मेयर
 • डॉ. खानखोजे - नाही चिरा... (डॉ. पां.स. खानखोजे यांचे चरित्र)
 • भगीरथाचे वारस
 • रॉबी डिसिल्वा
 • सर्पतज्ज्ञ : डॉ. रेमंड डिटमार्स
 • रोझलिंड फ्रँकलीन (अनुवादित)
 • लीझ माईट्न
 • विलासराव साळुंखे
 • शाश्वती
 • डॉ सालिम अली - भारतीय पक्षी शास्त्रज्ञ यांचे जीवन च‍‍रित्र

संदर्भ आणि नोंदी

 1. ^ "सिद्धहस्त लेखिकेचा यथोचित गौरव!". mahamtb.com. 18-11-2018 रोजी पाहिले. "वीणा गवाणकर यांचा जन्म पुण्याजवळच्या लोणी काळभोर येथील, ६ मे १९४३ रोजीचा."
आत्माराम भेंडे

मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक.

आनंद पाळंदे

आनंद पाळंदे हे लोकप्रिय मराठी लेखक आहेत.

== जीवन = मरण

कल्याण कुलकर्णी

कल्याण कुलकर्णी (? - ऑक्टोबर २४, १९९८) हे मराठी लेखक होते.

गोपाळ गंगाधर लिमये

गोपाळ गंगाधर लिमये (सप्टेंबर २५ १८८१ - अज्ञात)मराठी कथाकार आणि विनोदकार होते. कॅप्टन गो. गं. लिमये या नावाने त्यांनी लेखन केले.

जनार्दन ओक

जनार्दन ओक हे एक मराठी लेखक आहेत.

नीलकंठ महादेव केळकर

नीलकंठ महादेव केळकर (१९०० - ?) हे मराठी चित्रकार, लेखक होते.

माधव आचवल

प्रसिद्ध लेखक, चित्रकार, वास्तूशिल्पकार, समीक्षक

राजीव साने

राजीव साने हे तत्त्वज्ञान विषयाचे संशोधक व लेखक आहेत. तसेच हे एक नावाजलेले कामगार पुढारीही आहेत. यांनी आपले तत्त्वज्ञानाचे संशोधन पुस्तक स्वरूपात युगांतर नावाने प्रसिद्ध केले आहे. तसेच संगणक विषयावरही यांनी लेखन केले आहे.

लक्ष्मण गायकवाड

"उचल्या" ह्या पारधी समाजाचे अस्वस्थ करणारे चित्रण असलेल्या अतिशय गाजलेल्या कादंबरी चे लेखक.

लीना मोहाडीकर

लीना मोहाडीकर या एक मराठी लेखिका आहेत.

विजय कुवळेकर

विजय कुवळेकर : मराठी लेखक आणि पत्रकार. त्यांनी चित्रपटांचे लेखनही केले आहे.

विनीता आपटे

विनीता आपटे (जन्मदिनांक अज्ञात - हयात) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.

विनीता आपटे या मराठी निवेदिका,ले़खिका,अभिनेत्री आहेत. सध्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण विभागात पॅरिस येथे सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत.

विमला ठकार

विमला ठकार (१५ एप्रिल, इ.स. १९२१ - ११ मार्च, इ.स. २००९) या मराठी भाषेतील लेखिका आहेत.

सहज भाषेत अध्यात्मातील अवघड तत्वे उलगडणे यांना लेखनातून सिद्ध आहे.

आत्मोन्नती व मनोविकास या विषयावर लेखन करणाऱ्या या महत्त्वाच्या लेखिका आहेत.

शकुंतला बोरगावकर

शकुंतला बोरगावकर (? - जून १२, २००१) या मराठी लेखिका होत्या.

संजीवनी खेर

संजीवनी खेर या ऐतिहासिक स्त्रियांची व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके लिहिणार्‍या एक मराठी लेखिका आहेत.

मराठी साहित्यिक

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.