युरोप

युरोप हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड आहे. युरेशिया ह्या महाखंडाच्या पश्चिम प्रायद्वीपावर वसलेल्या युरोपाच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर, पश्चिमेला अटलांटिक महासागर, दक्षिणेला भूमध्य समुद्र व पूर्वेला काळा समुद्र आहेत. उरल पर्वतरांगा, कास्पियन समुद्रकॉकासस प्रदेश हे साधारणपणे युरोप व आशियाच्या भौगोलिक विभाजनासाठी वापरले जातात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोप हा जगातील दुसरा सर्वात लहान तर लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा खंड आहे. रशिया हा युरोपातील सर्वात मोठा देश तर व्हॅटिकन सिटी हा सर्वात लहान देश आहे.

युरोप
Europe
युरोप
क्षेत्रफळ १,०१,८०,००० वर्ग किमी
लोकसंख्या ७३.१ कोटी (२००९)
लोकसंख्या घनता ७० / वर्ग किमी
देश ५०

भौगोलिक विभाग

Europe subregion map UN geoscheme
संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्याख्येनुसार युरोपातील प्रदेश:
  पूर्व युरोप

भौगोलिक दृष्ट्या युरोप खंड चार प्रदेशांमध्ये विभागला जातो.

अनेकदा मध्य युरोप हा देखील एक भौगोलिक प्रदेश समजला जातो.

घटक देश

युरोप खंडामध्ये एकुण ५० मान्यताप्राप्त व सार्वभौम देश आहेत. ह्यामधील कझाकस्तान व्यतिरिक्त इतर सर्व देश युरोपाच्या परिषदेचे सदस्य आहेत तर २००७ सालापासून २७ युरोपियन देश युरोपियन संघाचे सदस्य आहेत.

देशाचे नाव व ध्वज क्षेत्रफळ लोकसंख्या लोकसंख्या घनता राजधानी
आल्बेनिया आल्बेनिया २८ १२५.२ तिराना
आंदोरा आंदोरा ४६८ ६८ १४६.२ आंदोरा ला व्हेया
आर्मेनिया आर्मेनिया २९ १०१ येरेवान
ऑस्ट्रिया ऑस्ट्रिया ८३ ९७.४ व्हियेना
अझरबैजान अझरबैजान ८६ ९७ बाकु
बेलारूस बेलारुस २०७ १० ४९.८ मिन्‍स्‍क
बेल्जियम बेल्जियम ३० १० ३३६.८ ब्रसेल्स
बॉस्निया आणि हर्झगोव्हिना बोस्निया आणि हर्जेगोविना ५१ ७७.५ साराजेव्हो
बल्गेरिया बल्गेरिया ११० ६८.७ सोफिया
क्रोएशिया क्रोएशिया ५६ ७७.७ झाग्रेब
सायप्रस सायप्रस ७८८ ८५ निकोसिया
चेक प्रजासत्ताक चेक प्रजासत्ताक ७८ १० १३०.१ प्राग
डेन्मार्क डेन्मार्क ४३ १२४.६ कोपनहेगन
एस्टोनिया एस्टोनिया ४५ ३१.३ तालिन
फिनलंड फिनलंड ३३६ १५.३ हेलसिंकी
फ्रान्स फ्रान्स ५४७ ५९ १०९.३ पॅरिस
जॉर्जिया जॉर्जिया ६९ ६४ त्बिलिसी
जर्मनी जर्मनी ३५७ ८३ २३३.२ बर्लिन
ग्रीस ग्रीस १३१ १० ८०.७ अथेन्स
हंगेरी हंगेरी ९३ १० १०८.३ बुडापेस्ट
आइसलँड आइसलँड १०३ ३०७ २.७ रेयक्यविक
आयर्लंडचे प्रजासत्ताक आयर्लंड ७० ६०.३ डब्लिन
इटली इटली ३०१ ५८ १९१.६ रोम
कझाकस्तान कझाकस्तान १५ ५.६ अस्ताना
लात्व्हिया लात्व्हिया ६४ ३६.६ रिगा
लिश्टनस्टाइन लिश्टनस्टाइन १६० ३२ २०५.३ फाडुट्स
लिथुएनिया लिथुएनिया ६५ ५५.२ व्हिल्नियस
लक्झेंबर्ग लक्झेंबर्ग ४४८ १७३.५ लक्झेंबर्ग
मॅसिडोनिया मॅसिडोनिया २५ ८१.१ स्कोप्ये
माल्टा माल्टा ३१६ ३९७ १.९ व्हॅलेटा
मोल्दोव्हा मोल्दोव्हा ३३ १३१.० चिशिनाउ
मोनॅको मोनॅको १.९५ ३१ १६.६ मोनॅको
माँटेनिग्रो माँटेनिग्रो १३ ६१६ ४४.६ पॉडगोरिका
नेदरलँड्स नेदरलँड्स ४१ १६ ३९३.० ऍमस्टरडॅम
नॉर्वे नॉर्वे ३२४ १४.० ओस्लो
पोलंड पोलंड ३१२ ३८ १२३.५ वारसॉ
पोर्तुगाल पोर्तुगाल ९१ १० ११०.१ लिस्बन
रोमेनिया रोमेनिया २३८ २१ ९१.० बुखारेस्ट
रशिया रशिया १७ १४२ २६.८ मॉस्को
सान मारिनो सान मरिनो ६१ २७ ४५४.६ सान मरिनो
सर्बिया सर्बिया ८८ १०९.४ बेलग्रेड
स्लोव्हाकिया स्लोव्हाकिया ४८ १११.० ब्रातिस्लाव्हा
स्लोव्हेनिया स्लोव्हेनिया २० ९५.३ लियुब्लियाना
स्पेन स्पेन ५०४ ४५ ८९.३ माद्रिद
स्वीडन स्वीडन ४४९ १९.७ स्टॉकहोम
स्वित्झर्लंड स्वित्झर्लंड ४१ १७६.८ बर्न
तुर्कस्तान तुर्कस्तान ७८३ ७० ९३ अंकारा
युक्रेन युक्रेन ६०३ ४८ ८०.२ कियेव
युनायटेड किंग्डम ग्रेट ब्रिटन २४४ ६१ २४४.२ लंडन
व्हॅटिकन सिटी व्हॅटिकन सिटी ०.४४ ९०० २.५ व्हॅटिकन सिटी
एकुण १० ७३१ ७०

वरील ५० स्वतंत्र देशांव्यतिरिक्त खालील अंशतः मान्य देश तसेच वरील देशांच्या अखत्यारीखालील प्रदेश युरोपामध्ये मोडले जातातः

नाव व ध्वज क्षेत्रफळ लोकसंख्या लोकसंख्या घनता राजधानी
अबखाझिया ध्वज अबखाझिया ८,४३२ २,१६,००० २९ सुखुमी
ऑलंड द्वीपसमूह ऑलंड द्वीपसमूह (फिनलंड) २६ १६.८ मरीहम
फेरो द्वीपसमूह फेरो द्वीपसमूह (डेन्मार्क) ४६ ३२.९ तोर्शाउन
कोसोव्हो कोसोव्हो १० २२० प्रिस्टिना
आईल ऑफ मान आईल ऑफ मान ५७२ ७३ १२९.१ डग्लस
गर्न्सी गर्न्सी ७८ ६४ ८२८.० सेंट पिटर पोर्ट
जर्सी जर्सी ११६ ८९ ७७३.९ सेंट हेलियर
जिब्राल्टर जिब्राल्टर (ब्रिटन) ५.९ २७ ४.३ जिब्राल्टर
नागोर्नो-काराबाख ध्वज नागोर्नो-काराबाख 11,458 138,800 12 स्टेपनाकर्ट
Flag of the Turkish Republic of Northern Cyprus उत्तर सायप्रस 3,355 265,100 78 निकोसिया
दक्षिण ओसेशिया ध्वज दक्षिण ओसेशिया 3,900 70,000 18 त्सिखिनवाली
नॉर्वे स्वालबार्डयान मायेन (नॉर्वे) 62,049 2,868 0.046 लाँगयरबेन
ट्रान्सनिस्ट्रिया ध्वज ट्रान्सनिस्ट्रिया b[›] 4,163 537,000 133 तिरास्पोल

बाह्य दुवे

फिनलंड

फिनलंड (फिनिश: Suomen tasavalta; स्वीडिश: Republiken Finland) हा उत्तर युरोपातील व स्कँडिनेव्हियातील एक देश आहे. फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही फिनलंडच्या अधिकृत व राजकीय भाषा आहेत.

सुमारे ५४ लाख लोकसंख्या असलेला फिनलंड हा युरोपियन संघातील सर्वात तुरळक लोकवस्ती असलेला देश आहे. बहुतांश जनता देशाच्या दक्षिण भागात राहते.

औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड देश २०१० सालामधील एका सर्वेक्षणानुसार आरोग्य, शिक्षण, अर्थव्यवस्था, राजकीय वातावरण व जीवनशैली ह्या अनेक श्रेण्यांमध्ये जगातील सर्वोत्तम तर सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे.

जगातील भौगोलिक प्रदेश

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.