मे ११

मे ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३१ वा किंवा लीप वर्षात १३२ वा दिवस असतो.

<< मे २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४
१५ १६ १७ १८ १९ २० २१
२२ २३ २४ २५ २६ २७ २८
२९ ३० ३१

ठळक घटना आणि घडामोडी

चौथे शतक

चौदावे शतक

 • १३१० - नाइट्स ऑफ टेम्पलार या संघटनेच्या ५४ सदस्यांना फ्रांसमध्ये अधर्मी ठरवून जिवंत जाळण्यात आले.

सोळावे शतक

 • १५०२: ख्रिस्तोफर कोलंबस आपल्या ४ थ्या आणि अखेरच्या सफरीवर वेस्ट इंडिज बेटांकडे निघाला.

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

 • २००१ : विजेवर चालणारी पहिली भारतीय मोटार 'रेवा'चे उद्घाटन.

जन्म

 • १७२० - कार्ल फ्रेडरिक हियेरोनिमस फ्राइहेर फोन मंचहाउसेन, जर्मन सेनाधिकारी व भटक्या.
 • १८९५ - जे. कृष्णमुर्ती, भारतीय तत्त्वज्ञानी.
 • १९०४ - साल्वादोर दाली, स्पॅनिश चित्रकार.
 • १९१४ - ज्योत्स्ना भोळे, गायिका व संगीत रंगभूमीवरील अभिनेत्री.
 • १९३० - एड्‍स्टार डाइक्सट्रा, डच संगणक तज्ञ.
 • १९१८ - रिचर्ड फाइनमन, क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक
 • १९४६: कृत्रिम हृदय विकसित करणारे कार्डियोलॉजिस्ट रॉबर्ट जार्विक
 • १९५०: अभिनेता सदाशिव अमरापूरकर
 • १९७२ - जेकब मार्टिन, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

मे ९ - मे १० - मे ११ - मे १२ - मे १३ - (मे महिना)

इ.स. १९३४

इ.स. १९३४ हे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार इ.स.च्या विसाव्या शतकातील ३५वे वर्ष होते.

मे १२

मे १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३२ वा किंवा लीप वर्षात १३३ वा दिवस असतो.

मे १३

मे १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १३३ वा किंवा लीप वर्षात १३४ वा दिवस असतो.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.