मार्च ३

मार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो.

<< मार्च २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१

ठळक घटना

पहिले शतक

 • इ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.

सोळावे शतक

 • १५७५ - मुग़ल बादशाह अकबराने  तुकारोईच्या लढाईमध्ये बंगाली सेनेला पराभूत केले

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

 • २००१ - अमेरिकन वायु दलाचे सी.२३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार.
 • २००३ - महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.
 • २००५ - स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
 • २००९ - स्टेट बैंक ऑफ़ इंडिया ने स्मार्ट यूनिट योजनेचा प्रारंभ केला
 • २०१५ - २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.

जन्म

 • १४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा.
 • १८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.
 • १८४७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक.
 • १८८० - अचंत लक्ष्मीपति - आयुर्वेदिक औषधांच्या  प्रचार-प्रसारासाठी प्रसिद्ध
 • १९०२ - रामकृष्ण खत्री - भारताचे  प्रमुख  क्रांतिकारकांमधील एक
 • १९२० - किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर
 • १९२३ - इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले
 • १९२६ - संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि
 • १९२८ - कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील
 • १९३० - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.
 • १९३९ - भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा
 • १९५५ - विनोदी अभिनेता जसपाल भट्टी
 • १९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन
 • १९७६ - राइफ़लमैन संजय कुमार-  परमवीर चक्राने  सम्मानित भारतीय सैनिक
 • १९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे

मृत्यू

 • ५६१ - पोप पेलाजियस पहिला.
 • १७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट.
 • १९१९ - कादंबरीकार हरी नारायण आपटे
 • १९३७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).
 • १९४३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९६५ - अमिरबाई कर्नाटकी - जुन्या हिंदी चित्रपटाची प्रसिद्ध नटी, गायिका, पार्श्वगायिका तसेच "कन्नड कोकिळा" म्हणून प्रसिद्ध
 • १९६७ - माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे
 • १९७७ - अभिजित कुंटे - भारतीय ग्रँडमास्टर.
 • १९८२ - ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी
 • १९९५ - तबलावादक पं. निखील घोष
 • १९९९ - गेर्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
 • २००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.
 • २००२- जी.एम.सी. बालायोगी, प्रसिद्ध राजनीतिज्ञ, पूर्व लोकसभा अध्यक्ष
 • २००९ - यादवेन्द्र शर्मा 'चन्द्र' - राजस्थानचे  सर्वाधिक चर्चित व प्रसिद्ध उपन्यासकार,  कथाकार तसेच  नाटककार
 • २०१५ - डॉ. राष्ट्रबंधु, बाल साहित्याचे  प्रसिद्ध साहित्यकार

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - (मार्च महिना)

इ.स. २०१६

इ.स. २०१६ हे इसवी सनामधील २०१६ वे, २१व्या शतकामधील १६वे तर २०१०च्या दशकामधील सातवे वर्ष असेल.

तिसरी लोकसभा

फेब्रुवारी - मार्च १९६२ मध्ये निवडल्या गेलेल्या तिसऱ्या लोकसभेतील खासदारांची यादी. एप्रिल २, १९६२ ते मार्च ३, १९६७ हा तिसऱ्या लोकसभेचा कार्यकाळ होता.

मार्च २

मार्च २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६० वा किंवा लीप वर्षात ६१ वा दिवस असतो.

मार्च ४

मार्च ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६३ वा किंवा लीप वर्षात ६४ वा दिवस असतो.

हरी नारायण आपटे

हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरिभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.