मार्च २

मार्च २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६० वा किंवा लीप वर्षात ६१ वा दिवस असतो.

<< मार्च २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१

ठळक घटना

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - बामियाँमध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
  • २००४ - इराकवरील अमेरिकन आक्रमण - अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.
  • २००४ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती.
  • २००६ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.
  • २००६ - नवी  दिल्लीत  भारत आणि  अमेरिका यांच्यात  ऐतिहासिक परमाणु करार सम्पन्न झाला

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

फेब्रुवारी २९ - मार्च १ - मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - (मार्च महिना)

फेब्रुवारी २९

फेब्रुवारी २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६० वा किंवा लीप वर्षात ६० वा दिवस असतो.

फेब्रुवारी २९ ही तारीख दर चार वर्षांनी एकदा येते. ही तारीख अशा वर्षांत असते ज्यांच्या संख्येला ४ ने नि:शेष भाग जातो, उदा. १९७२, १९९६, २००८, २०२४, इ. याला अपवाद आहेत अशी वर्षे ज्यांच्या शतकी आकड्यांना ४ने पूर्ण भाग जात नाही, उदा. १७००, १९००, २१००, इ.

२०००, २४०० या वर्षांमध्ये ही तारीख असते.

मार्च ३

मार्च ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६१ वा किंवा लीप वर्षात ६२ वा दिवस असतो.

मार्च ४

मार्च ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६३ वा किंवा लीप वर्षात ६४ वा दिवस असतो.

राम बाळकृष्ण शेवाळकर

राम शेवाळकर (मार्च २, १९३१ - मे ३, २००९) हे मराठी लेखक, कवी होते.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.