ब्रागा


ब्रागा (पोर्तुगीज: Braga) हे पोर्तुगाल देशातील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे. ब्रागा हे सर्वात जुने पोर्तुगीज शहर व जगातील सर्वात जुन्या ख्रिश्चन शहरांपैकी एक मानले जाते.

ब्रागा
Braga
पोर्तुगालमधील शहर

Se Catedral de Braga

Pt-brg1
ध्वज
BRG
चिन्ह
ब्रागा is located in पोर्तुगाल
ब्रागा
ब्रागा
ब्रागाचे पोर्तुगालमधील स्थान

गुणक: 41°32′39″N 8°25′19″W / 41.54417°N 8.42194°W

देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
स्थापना वर्ष इ.स. पूर्व २०
क्षेत्रफळ २३.५ चौ. किमी (९.१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,७७,१८३
  - घनता २,२२४ /चौ. किमी (५,७६० /चौ. मैल)

बाह्य दुवे

कार्लोस वेलास्को कार्बालो

कार्लोस वेलास्को कार्बालो (जन्म १६ मार्च १९७१, माद्रिद) हे २००८ पासुन आंतरराष्ट्रीय फुटबॉल पंच आहेत. २०११ युएफा युरोपा लीग स्पर्धेचा अंतिम सामना पोर्तू विरूध्द ब्रागा मध्ये ते पंच होते

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.