बोमाँट, टेक्सास

बोमाँट अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील एक शहर आहे. हे शहर ह्युस्टन महानगरापासून १४० किमी पूर्वेस आहे.

जेफरसन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार १,१८,२९६ होती.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.