बॉबी फिशर

रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर(मार्च ९, १९४३ - जानेवारी १७, २००८) हा अमेरिकन ग्रँडमास्टर होता.तो ११ वा बुद्धिबळ विश्वविजेता होता. जन्माने अमेरिकन असला तरी नंतर तो आइसलँडचा नागरीक बनला.

बॉबी फिस्चर
Bobby Fischer 1960 in Leipzig
पूर्ण नाव रॉबर्ट जेम्स फिशर
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने, आइसलँड
जन्म ९ मार्च, १९४३
शिकागो, इलिनॉय, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
म्रुत्यू १७ जानेवारी, २००८ (वय ६४)
रेक्याविक, आइसलँड
पद ग्रँडमास्टर
विश्व अजिंक्यपद इ.स. १९७२-७५ (FIDE)
सर्वोच्च गुणांकन २,७८५ (जुलै इ.स. १९७२)
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७२

१९७२ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही बॉबी फिशर व बोरीस स्पास्की यांच्यात झाली. तीत फिशर विजयी झाला.

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९७५

१९७५ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही अनातोली कार्पोव व बॉबी फिशर यांच्यात होणार होती. तीत फिशरने फिडेच्या स्पर्धेच्या प्रारुपावर आक्षेप घेतल्याने कार्पोवला अजिंक्यपद देण्यात आले.

मार्च ९

मार्च ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६८ वा किंवा लीप वर्षात ६९ वा दिवस असतो.

शंकर अभ्यंकर

विद्यावाचस्पती शंकर वासुदेव अभ्यंकर हे पुणे येथे राहणारे संत वा्ङ्मयाचे अभ्यासक, लेखक व प्रवचनकार आहेत. त्यांनी स्वामी विवेकानंद या विषयावर अनेक प्रवचने केली आहेत.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.