फेब्रुवारी २७

फेब्रुवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५८ वा किंवा लीप वर्षात ५८ वा दिवस असतो.

<< फेब्रुवारी २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८

ठळक घटना

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

जन्म

मृत्य

  • १९२१ - शोफील्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले.
  • १९४७ - एफ.ए. मॅककिनन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर
  • १९७६ - के. सी. रेड्डी - कर्नाटकचे  प्रथम मुख्यमंत्री तथा मध्य प्रदेशचे  भूतपूर्व राज्यपाल
  • १९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.
  • १९९७: गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.
  • २०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन.
  • २०१७- प्रा. डॉ. अंजली रॉय .अंजली रॉय यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात बांगलादेशातील राजशाही येथे 1930 मध्ये झाला. त्यांनी कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून वनस्पतिशास्त्रात पदवी घेतली. कोलकाता विद्यापीठातून त्यांनी डॉ. एस. एन. बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पीएच. डी. केली. नंतर त्यांनी कोलकाता विद्यापीठातून डी. एस्सी. पदवी घेतली.

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - (फेब्रुवारी महिना)

फेब्रुवारी २५

फेब्रुवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५६ वा किंवा लीप वर्षात ५६ वा दिवस असतो.

फेब्रुवारी २६

फेब्रुवारी २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५७ वा किंवा लीप वर्षात ५७ वा दिवस असतो.

फेब्रुवारी २८

फेब्रुवारी २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५९ वा किंवा लीप वर्षात ५९ वा दिवस असतो.

फेब्रुवारी २९

फेब्रुवारी २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६० वा किंवा लीप वर्षात ६० वा दिवस असतो.

फेब्रुवारी २९ ही तारीख दर चार वर्षांनी एकदा येते. ही तारीख अशा वर्षांत असते ज्यांच्या संख्येला ४ ने नि:शेष भाग जातो, उदा. १९७२, १९९६, २००८, २०२४, इ. याला अपवाद आहेत अशी वर्षे ज्यांच्या शतकी आकड्यांना ४ने पूर्ण भाग जात नाही, उदा. १७००, १९००, २१००, इ.

२०००, २४०० या वर्षांमध्ये ही तारीख असते.

१९७० ऑस्ट्रेलियन ओपन

१९७० ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची ५८ वी व दुसरी खुली आवृत्ती होती. ही स्पर्धा फेब्रुवारी १९ te फेब्रुवारी २७ दरम्यान सिडनी येथे भरवण्यात आली.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.