फेब्रुवारी २

फेब्रुवारी २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३ वा किंवा लीप वर्षात ३३ वा दिवस असतो.

<< फेब्रुवारी २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८

ठळक घटना

दहावे शतक

अकरावे शतक

  • १०३२ - पवित्र रोमन सम्राट कॉन्राड दुसरा बरगंडीचाही राजा झाला.

बारावे शतक

सोळावे शतक

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • ग्राउंडहॉग दिन - अमेरिका
  • आंतरराष्ट्रीय पाणथळ जागा दिवस
  • श्रीलंका राष्ट्रीय दिन

बाह्य दुवे

जानेवारी ३१ - फेब्रुवारी १ - फेब्रुवारी २ - फेब्रुवारी ३ - फेब्रुवारी ४ - (फेब्रुवारी महिना)

इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, २००७-०८

The English cricket team toured न्यू झीलँड for ३ Test matches, ५ One-day Internationals, and २ Twenty२० Internationals in फेब्रुवारी and मार्च २००८.

जानेवारी ३१

जानेवारी ३१ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३१ वा किंवा लीप वर्षात ३१ वा दिवस असतो.

दुसरे महायुद्ध

दुसरे महायुद्ध हे १९३९ ते १९४५ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोप व आशियामध्ये दोस्त राष्ट्रे व अक्ष राष्ट्रे यांच्या मध्ये झाले. जर्मनीने पोलंडवर केलेल्या हल्ल्याने हे युद्ध १ सप्टेंबर १९३९ रोजी अधिकृतपणे सुरू झाले. यानंतर फ्रांस, युनायटेड किंग्डम आणि इतर राष्ट्रांनी जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जपान व इटलीने जर्मनीच्या बाजुने युद्धात पदार्पण केले. डिसेंबर १९४१ मध्ये जपानने अमेरिकेवर हल्ला केल्यावर अमेरिकेने युद्धात सक्रीय भाग घेतला व येथून युद्ध जगभर पसरले. दोस्त राष्ट्रांमध्ये चीन, रशिया, इंग्लंड, अमेरिका व इतर राष्ट्रांचा समावेश होता, तर अक्ष राष्ट्रांमध्ये जर्मनी, इटली व जपान हे देश होते. जवळ जवळ ७० देशांचे सैन्य यात सहभागी झाले होते. या युद्धात सहा कोटींच्यावर जीवित हानी झाली. मानवी इतिहासातील ही सर्वांत मोठी जीवित हानी आहे. या युद्धामध्ये दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.

फेब्रुवारी १

फेब्रुवारी १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२ वा किंवा लीप वर्षात ३२ वा दिवस असतो.

फेब्रुवारी ३

फेब्रुवारी ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३४ वा किंवा लीप वर्षात ३४ वा दिवस असतो.

फेब्रुवारी ४

फेब्रुवारी ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३५ वा किंवा लीप वर्षात ३५ वा दिवस असतो.

महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्र शासन हे भारताच्या पश्चिम क्षेत्रात असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सरकार आहे. महाराष्ट्र राज्याच्या १ मे इ.स. १९६० रोजीच्या स्थापनेपासूनच येथे स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

रामजी मालोजी सकपाळ

रामजी मालोजी सकपाळ (इ.स. १८३८ - इ.स. १९१३), रामजी आंबेडकर नावाने प्रसिद्ध, हे ब्रिटिश भारतीय सैन्यामध्ये ‘सुभेदार’ पदावर कार्यरत होते. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी भारतीय सैन्यांना शिकवण्याचे शिक्षक म्हणूनही काम केले आहे. रामजी आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत रामजी मालोजी आंबेडकरांनी भीमरावांचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी हालअपेष्टा सहन केल्या. भीमरावाने उच्च शिक्षण घेऊन समाजाला गुलामितुन बाहेर काढावे ही रामजी आंबेडकरांची इच्छा होती.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.