फेब्रुवारी १४

फेब्रुवारी १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४५ वा किंवा लीप वर्षात ४५ वा दिवस असतो.

<< फेब्रुवारी २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८

ठळक घटना

नववे शतक

अकरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००० - अभिजित कुंटे हा भारताचा चौथा आणि महाराष्ट्राचा दुसरा ग्रँडमास्टर बनला
  • २००३ - नाटककार महेश एलकुंचवार यांची के.के.बिर्ला फौंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या सरस्वती सन्मानासाठी निवड.

जन्म

Madhubala in the 1949 film Dulari-cropped

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - फेब्रुवारी १४ - फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - (फेब्रुवारी महिना)

इ.स. २०१५

इ.स. २०१५ हे इसवी सनामधील २०१५ वे, २१व्या शतकामधील १५वे तर २०१०च्या दशकामधील सहावे वर्ष असेल.

इ.स. २०१९

इ.स. २०१९ हे इसवी सनामधील २०१९ वे, २१व्या शतकामधील १९वे तर २०१०च्या दशकामधील दहावे वर्ष असेल.

जेम्स कुक

कॅप्टन जेम्स कुक (इंग्लिश: James Cook ;) (नोव्हेंबर ७, इ.स. १७२८ - फेब्रुवारी १४, इ.स. १७७९) हा एक ब्रिटिश शोधक व खलाशी होता. न्यू फाउंडलंड ह्या उत्तर अमेरिकेतील बेटाचे कुकने तपशीलवार नकाशे बनवले. आपल्या प्रशांत महासागराच्या तीन मोहिमांमध्येकुकूक ऑस्ट्रेलियाचा पूर्व किनारा, न्यू झीलंड बेटे तसेच हवाई बेटे येथे पोचला. १७७९ साली तिसर्‍या जगयात्रेदरम्यान हवाई बेटामधील स्थानिक लोकांबरोबर घडलेल्या चकमकीत कुक ठार झाला.

फेब्रुवारी १२

फेब्रुवारी १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४३ वा किंवा लीप वर्षात ४३ वा दिवस असतो.

फेब्रुवारी १६

फेब्रुवारी १६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४७ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.

श्रीकृष्ण नारायण रातंजनकर

पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर (जानेवारी १ १९०० - फेब्रुवारी १४, १९७४) ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर हे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक होते. विष्णू नारायण भातखंडे व बडोदा संस्थानाचे उस्ताद फैय्याज खान यांचे ते अग्रतम शिष्य होत. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट (भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालय)चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.

सविनय कायदेभंग चळवळ

सविनय कायदेभंग चळवळ ही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक चळवळ असून तिची सुरुवात राष्ट्रीय सभेच्या आदेशाने फेब्रुवारी १४ १९३० रोजी झाली होती.

१९५२ हिवाळी ऑलिंपिक

१९५२ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची सहावी आवृत्ती होती. ही स्पर्धा नॉर्वे देशाच्या ओस्लो शहरामध्ये फेब्रुवारी १४ ते फेब्रुवारी २५ दरम्यान खेळवण्यात आली. ह्या स्पर्धेमध्ये जगातील ३० देशांच्या ६९४ खेळाडूंनी सहभाग घेतला.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.