प्रोखोरोव्ह्काची लढाई

प्रोखोरोव्ह्काची लढाई दुसऱ्या महायुद्धातील सोव्हियेत संघ आणि नाझी जर्मनीच्या सैन्यांत लढली गेलेली लढाई होती. १२ जुलै, १९४३ रोजी ही लढाई सोव्हियेत संघातील कुर्स्क शहरापासून ८७ किमी नैऋत्येस प्रोखोरोव्ह्का शहराजवळ झाली. यात कोणत्याच पक्षाचा निर्णायक विजय झाला नाही.

ही लढाई जगातील सगळ्यात मोठ्या रणगाड्यांच्या लढाईतील एक समजली जाते.

Bundesarchiv Bild 101III-Merz-014-12A, Russland, Beginn Unternehmen Zitadelle, Panzer
कुर्स्कजवळ हालचाली करीत असलेले जर्मनीचे पँझर ३ आणि पँझर ४ प्रकारचे रणगाडे
जुलै १२

जुलै १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९३ वा किंवा लीप वर्षात १९४ वा दिवस असतो.

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.