पश्चिम दिशा

पश्चिम ही चार प्रमुख दिशांपैकी एक आहे. पूर्व ही सूर्य उगवण्याची दिशा आहे, तर पश्चिम ही सूर्य मावळण्याची दिशा आहे. मराठीत पश्चिम दिशेला ’मावळत’ असाही शब्द आहे. ही दिशा पूर्व दिशेच्या विरुद्ध बाजूला आणि दक्षिण-उत्तर दिशांना लंबरूप असते. ३६० अंशाच्या होकायंत्रावर ही दिशा २७० अंशाच्या कोनात असते.

भारताच्या पश्चिम दिशेला असणार्‍या लोकांना किंवा त्यांच्या संस्कृतीला भारतीय भाषांमध्ये पाश्चात्त्य किंवा पाश्चिमात्य अशी विशेषणे वापरतात.

उजवीकडच्या चित्रातले ’पश्चिम’ आणि 'नैर्ऋत्य' हे शब्द चुकीचे लिहिले आहेत.

Brosen windrose MR
पश्चिम दिशा
अमृतसर जिल्हा

हा लेख अमृतसर जिल्ह्याविषयी आहे. अमृतसर शहराबद्दलचा लेख येथे आहे.

अमृतसर हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र अमृतसर येथे आहे.

अष्टदिशा

पूर्व दिशा

पश्चिम दिशा

उत्तर दिशा

दक्षिण दिशा

आग्नेय दिशा

नैऋत्य दिशा

ईशान्य दिशा

वायव्य दिशा

केओन्झार जिल्हा

हा लेख केओन्झार जिल्ह्याविषयी आहे. केओन्झार शहराविषयीचा लेख येथे आहे.

केओन्झार जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र केओन्झार येथे आहे.

खोर्दा जिल्हा

खोर्दा जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.

याचे प्रशासकीय केंद्र खोर्दा येथे आहे.

दशदिशा

दहा दिशा -

पूर्व दिशा

पश्चिम दिशा

उत्तर दिशा

दक्षिण दिशा

आग्नेय दिशा

नैऋत्य दिशा

ईशान्य दिशा

वायव्य दिशा

ऊर्ध्व दिशा

अधर दिशा

फिरोजपूर जिल्हा

हा लेख फिरोज[प्प्र जिल्ह्याविषयी आहे. फिरोजपूर शहराबद्दलचा लेख येथे आहे.

फिरोजपूर हा भारताच्या पंजाब राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र फिरोजपूर येथे आहे.

बागेरहाटचे मशिदी शहर

बागेरहाट मशिदी शहर बांगलादेशच्या बागेरहाट जिल्ह्यात वसलेले जागतिक वारसा स्थान आहे. १५व्या शतकाच्या दरम्यान बंगाल सल्तनतच्या काळात येथे अनेक मशिदी बांधल्या गेल्या असून त्यापैकी साठ घुमट मशिद सर्वात मोठी आहे. इतर मशिदींमध्ये नऊ घुमट मशिद, चूना खोला मशिद, रोनविजयपुर मशिद, बीबी बेगनी मशिद आणी सिंगैर मशिद यांचा समावेश आहे. उलूग खान जहां उर्फ ​​खान जहां अलीच्या कारकिर्दीत या मशिदी बांधल्या गेल्या. बंगालच्या सुलतान महमूद शहा यांनी सुंदरबनमध्ये शासक म्हणून नेमलेला तो एक तुर्क सैन्य अधिकारी होता.

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. ( अक्षांश १९° २६' ते २०° ४२' उत्तर, व रेखांश ७७° १८' ते ७९° ९८' पूर्व)

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.