नोव्हेंबर ३०


नोव्हेंबर ३० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३४ वा किंवा लीप वर्षात ३३५ वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

अठरावे शतक

एकोणविसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

नोव्हेंबर २८ -नोव्हेंबर २९ -नोव्हेंबर ३० - डिसेंबर १ - डिसेंबर २ - (नोव्हेंबर महिना)

इंग्लंड फुटबॉल संघ

इंग्लंड फुटबॉल संघ हा इंग्लंड देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. स्कॉटलंडसह इंग्लंड हा जगातील सर्वात जुना राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. १८७२ साली जगातील पहिला फुटबॉल सामना ह्या दोन देशांदरम्यान खेळवण्यात आला होता.

जगातील देशांची यादी (लोकसंख्येनुसार)

खालील यादीत जगातील सर्व देश त्यांच्या एकूण लोकसंख्येनुसार क्रमबद्ध केले आहेत.

डिसेंबर १

डिसेंबर १ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३५ वा किंवा लीप वर्षात ३३६ वा दिवस असतो.

डिसेंबर २

डिसेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३६ वा किंवा लीप वर्षात ३३७ वा दिवस असतो.

नोव्हेंबर २८

नोव्हेंबर २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३२ वा किंवा लीप वर्षात ३३३ वा दिवस असतो.

नोव्हेंबर २९

नोव्हेंबर २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३३ वा किंवा लीप वर्षात ३३४ वा दिवस असतो.

बार्बाडोस

बार्बाडोस हा पूर्व कॅरिबियन समुद्रातील द्वीप-देश आहे. या देशाच्या उत्तरेला वेस्ट इंडिज ची बेट आहेत.ब्रिजटाउन ही बार्बाडोस ची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

बाळकृष्ण भगवंत बोरकर

बा.भ. बोरकर (टोपणनाव : बाकीबाब बोरकर) (नोव्हेंबर ३०, इ.स. १९१० - जुलै ८, इ.स. १९८४) हे मराठी भाषेतील आणि कोंकणी भाषेतील पद्मश्री पुरस्कारविजेते कवी होते.बा.भ.बोरकर हे मराठी साहित्य प्रेमी व एक उत्कृष्ट कवी देखील होते. बा.भ,बोरकर हे गोमंतकाचं भुषण असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

मार्क ट्वेन

मार्क ट्वेन (नोव्हेंबर ३०, इ.स. १८३५ - एप्रिल २१, इ.स. १९१०) हा एक अमेरिकन लेखक होता.

विठ्ठल उमप

विठ्ठल उमप (१५ जुलै, १९३१ - २६ नोव्हेंबर, २०१०) हे मराठी शाहीर व लोककलाकार होते. उमपांनी अनेक कोळी गीते आणि भीम गीते रचली व गायली. त्यांनी लिहिलेल्या "जांभूळ आख्यान" या नाटकाचे आतापर्यंत ५०० हून अधिक प्रयोग झाले आहेत.

विन्स्टन चर्चिल

सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर-चर्चिल (इंग्लिश: Winston Leonard Spencer-Churchill) (नोव्हेंबर ३०, इ.स. १८७४ - जानेवारी २४, इ.स. १९६५) हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युनायटेड किंग्डमाचे नेतृत्व करण्यासाठी नावाजलेला ब्रिटिश पंतप्रधान होता. तो इ.स. १९४० ते इ.स. १९४५ व नंतर इ.स. १९५१ ते इ.स. १९५५ या कालखंडांत दोनदा पंतप्रधानपदी अधिकारारूढ होता. प्रभावी वक्ता व नेता अशी प्रतिमा असलेला चर्चिल ब्रिटिश सैन्यातील माजी अधिकारी, इतिहासकार, लेखक व चित्रकारही होता. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवलेला हा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे. इ.स. १९५३ साली त्याला हे पारितोषिक मिळाले.

स्कॉटलंड फुटबॉल संघ

स्कॉटलंड फुटबॉल संघ हा स्कॉटलंड राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले बहुतेक सामने ग्लासगोमधील हॅम्पडेन पार्क येथून खेळतो. स्कॉटलंडने आजवर ८ फिफा विश्वचषकांमध्ये पात्रता मिळवली असून प्रत्येक वेळा त्यांना पहिल्याच फेरीमध्ये पराभव पत्कारावा लागला.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.