डिसेंबर ४


डिसेंबर ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३८ वा किंवा लीप वर्षात ३३९ वा दिवस असतो.

<< डिसेंबर २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८ २९ ३० ३१

ठळक घटना आणि घडामोडी

आठवे शतक

एकोणिसावे शतक

  • १८२९ - भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंकने जाहीनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणार्‍यांना खूनी ठरवले जाईल असा कायदा केला.
  • १८७२ - ब्रिटीश आरमारी नौकेला मेरी सेलेस्त हे अमेरिकन जहाज समुद्रात प्रवासी किंवा खलाशांशिवाय तरंगत असलेले आढळले.

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

बाह्य दुवे

डिसेंबर २ - डिसेंबर ३ - डिसेंबर ४ - डिसेंबर ५ - डिसेंबर ६ - (डिसेंबर महिना)

अजित आगरकर

अजित भालचंद्र आगरकर (डिसेंबर ४, इ.स. १९७७:मुंबई - )हा भारताकडून कसोटी व एकदिवसीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

आशियाई खेळ

आशियाई स्पर्धा अथवा एशियाड ही दर चार वर्षांनी आशियामधील देशांदरम्यान भरवली जाणारी एक बहु-क्रीडा स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेचे आयोजन आशिया ऑलिंपिक समिती ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची एक पाल्य संस्था करते. ऑलिंपिक खेळांखालोखाल एशियाड ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. सर्वप्रथम आशियाई स्पर्धा भारताची राजधानी नवी दिल्ली येथे १९५१ साली खेळवली गेली. आजवर नऊ देशांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे व एकूण ४६ देशांनी आपले खेळाडू पाठवले आहेत परंतु १९७४ मधील स्पर्धेनंतर इस्रायलवर सहभाग बंदी घालण्यात आली. सध्या आशियामधील सर्व ४५ देश ह्या स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. आशियातील प्रत्येक देशाची ऑलिंपिक संघटना आपल्या देशातील खेळाडूंची निवड करून या स्पर्धेसाठी पाठविते. या स्पर्धेतील सर्व खेळांसाठी अनुक्रमे सुवर्णपदक, रजतपदक आणि कांस्यपदक अशी तीन पदके दिली जातात.

इंद्रकुमार गुजराल

इंद्रकुमार गुजराल (डिसेंबर ४, इ.स. १९१९ - नोव्हेंबर २९, इ.स. २०१२) हे भारताचे ११ वे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब प्रांतात असलेल्या झेलम या शहरात झाला. त्यांनी इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत भाग घेतला आणि त्याबद्दल त्यांना तुरूंगवासही झाला. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले होते.

डिसेंबर २

डिसेंबर २ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३६ वा किंवा लीप वर्षात ३३७ वा दिवस असतो.

डिसेंबर ३

डिसेंबर ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३७ वा किंवा लीप वर्षात ३३८ वा दिवस असतो.

डिसेंबर ५

डिसेंबर ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३३९ वा किंवा लीप वर्षात ३४० वा दिवस असतो.

दिल्ली विधानसभा निवडणूक, २०१३

२०१३ मधील दिल्ली विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर ४, इ.स. २०१३ रोजी एकाच फेरीत घेण्यात आल्या. दिल्ली बरोबरच मिझोरम, राजस्थान मध्यप्रदेश आणि झारखंड या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकासुद्धा घेण्यात आल्या. मतमोजणी डिसेंबर ४, इ.स. २०१३ रोजी करण्यात आली. ह्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला दारूण अपयशाचा सामना करावा लागला. कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही व सर्वाधिक जागा जिंकलेल्या भाजपने अल्पमतातील सरकार बनवायला नकार दिला. अखेर अरविंद केजरीवालच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. पर्ंतु केवळ ४९ दिवस सत्तेवर राहिल्यानंतर केजरीवालने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व विधानसभा बरखास्त करण्यात येऊन २०१५ साली पुन्हा नव्याने निवडणूक घेतली गेली ज्यात ७० पैकी ६७ जागांवर विजय मिळवून आप पार्टीने एकच खळबळ उडवून दिली.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७-०८

पाकिस्तान क्रिकेट संघ नोव्हेंबर-डिसेंबर २००७मध्ये भारताच्या दौऱ्यावर आहे. नोव्हेंबर ६ व डिसेंबर १२ या दरम्यान भारत व पाकिस्तान ५ एक-दिवसीय सामने व ३ कसोटी सामने खेळतील.

रामस्वामी वेंकटरमण

रामस्वामी वेंकटरमण हे भारताचे राष्ट्रपती होते.

शंकर केशव कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, इ.स. १८९३:सातारा, महाराष्ट्र, भारत - डिसेंबर ४, इ.स. १९७३) हे मराठी कवी होते. साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते.

कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली.

२०१० फिफा विश्वचषक

२०१० फिफा विश्वचषक ही जून ११ ते जुलै ११, इ.स. २०१० दरम्यान खेळली गेलेली जगातील अग्रणीय फुटबॉल स्पर्धा होती. दक्षिण आफ्रिकेत खेळली गेलेली ही स्पर्धा फिफा विश्वचषक स्पर्धेची १९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा प्रथमच आफ्रिकेत खेळली गेली. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी फिफाच्या २०८ सदस्य राष्ट्रांपैकी २०४ राष्ट्रांनी भाग घेतला. पात्रता फेरी ऑगस्ट २००७ पासून सुरू होती. स्पेनने अंतिम सामन्यात नेदरलँड्सवर १-०ने मात करून विजेतेपद मिळवले.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.