जून ६


जून ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५७ वा किंवा लीप वर्षात १५८ वा दिवस असतो.

<< जून २०१९ >>
सो मं बु गु शु
१०
११ १२ १३ १४ १५ १६ १७
१८ १९ २० २१ २२ २३ २४
२५ २६ २७ २८ २९ ३०

ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

जून ४ - जून ५ - जून ६ - जून ७ - जून ८ (जून महिना)

इ.स. १९३४

इ.स. १९३४ हे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार इ.स.च्या विसाव्या शतकातील ३५वे वर्ष होते.

इ.स. १९५६

इ.स. १९५६ हे इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष आहे.

जून ४

जून ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५५ वा किंवा लीप वर्षात १५६ वा दिवस असतो.

जून ५

जून ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५६ वा किंवा लीप वर्षात १५७ वा दिवस असतो.

जून ७

जून ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५८ वा किंवा लीप वर्षात १५९ वा दिवस असतो.

नोर्मंदी

नोर्मंदी (फ्रेंच: Normandie; नॉर्मन: Normaundie) हा फ्रान्स देशामधील एक भौगोलिक प्रदेश व भूतपूर्व प्रांत आहे. फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीच्या किनाऱ्यावर वसलेल्या नॉर्मंदीचे क्षेत्रफळ ३०,६२७ वर्ग किमी इतके असून येथील लोकसंख्या सुमारे ३५ लाख इतकी आहे. सीन नदी नोर्मंदीमधील ला आव्र ह्या शहराजवळ इंग्लिश खाडीला मिळते. जर्सी व गर्न्सी ही दोन ब्रिटिश बेटे नॉर्मंदीच्या पश्चिमेला स्थित आहेत.

सध्या नोर्मंदी ओत-नोर्मंदी (अप्पर नॉर्मंडी) व बास-नोर्मंदी (लोअर नॉर्मंडी) ह्या दोन प्रशासकीय प्रदेशांमध्ये विभागला गेला आहे. ओत-नोर्मंदीमध्ये सीन-मरितीम व युर ह्या तर बास-नोर्मंदी ऑर्न, काल्व्हादोस व मांच ह्या विभागांमध्ये विभागला गेला आहे. रोआँ, कां व ला आव्र ही नोर्मंदीमधील मोठी शहरे आहेत.

दुसर्‍या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी जून ६, १९४४ रोजी नोर्मंडीमधून नाझी जर्मनीवर मोठा हल्ला चढवला. येथून दुसऱ्या महायुद्धात पश्चिम युरोपमध्ये दोस्त राष्ट्रांची सरशी सुरू झाली

शांता शेळके

शांता शेळके (ऑक्टोबर १२, १९२२ - जून ६, २००२) या एक प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री होत्या. याशिवाय त्या एक प्राध्यापिका, संगीतकार, लेखिका, अनुवादक, बाल साहित्य लेखिका, साहित्यिक, आणि पत्रकार होत्या.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.