जुलै ५


जुलै ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८६ वा किंवा लीप वर्षात १८७ वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

सतरावे शतक

  • १६८७ - सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - (जुलै महिना)

अभय अष्टेकर

अभय अष्टेकर (जन्म ५ जुलै, १९४९) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते पेन्सिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी येथे एबर्ली प्रोफेसर ऑफ फिजिक्स व गुरुत्वाकर्षण भौतिकी व भूमिति संसथान (Institute for Gravitation Physics and Geometry) चे संचालक म्हणुन कार्यरत आहेत. ते लूप क्वांटम ग्राविटी व लूप क्वांटम कोस्मोलोजी या सिद्धान्तांचे जनक मानले जातात. विशेषतः विषयी त्यांचे संशोधन नावाजले गेले आहे. अष्टेकर यांनी त्यांचे विद्यापिठीय शिक्षण भारतात पूर्ण केले. पुढे त्यांनी १९७४ साली शिकागो विद्यापीठ येथे रॉबर्ट गेरॉश यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट (Ph. D.) पूर्ण केली.

जुलै ३

जुलै ३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८४ वा किंवा लीप वर्षात १८५ वा दिवस असतो.

जुलै ४

जुलै ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८५ वा किंवा लीप वर्षात १८६ वा दिवस असतो.

पृथ्वी अपभू स्थितीत(सुर्यापासून लंबवर्तुळाकार भ्रमणामुळे सर्वात जास्त अंतर-१५ कोटी २० लाख कि.मी.)

जुलै ६

जुलै ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८७ वा किंवा लीप वर्षात १८८ वा दिवस असतो.

जुलै ७

जुलै ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८८ वा किंवा लीप वर्षात १८९ वा दिवस असतो.

प्रॉव्हिडन्स

प्रॉव्हिडन्स हे अमेरिका देशातील र्‍होड आयलंड राज्याचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर आहे.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन येथे जुलै ५-७ दरम्यान नियोजित करण्यात आलेले आहे.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.