जुलै २५


जुलै २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०६ वा किंवा लीप वर्षात २०७ वा दिवस असतो.

ठळक घटना व घडामोडी

चौथे शतक

नववे शतक

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

जुलै २२ - जुलै २३ - जुलै २४ - जुलै २५ - जुलै २६ - जुलै २७ - जुलै महिना

इ.स. १९३४

इ.स. १९३४ हे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार इ.स.च्या विसाव्या शतकातील ३५वे वर्ष होते.

इ.स. १९५६

इ.स. १९५६ हे इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष आहे.

जुलै २६

जुलै २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २०७ वा किंवा लीप वर्षात २०८ वा दिवस असतो.

प्रणव मुखर्जी

प्रणव मुखर्जी (बांग्ला: প্রণব মুখোপাধ্যায় ; रोमन लिपी: Pranab Mukherjee) (११ डिसेंबर, इ.स. १९३५ - हयात) हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.

भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. भारत सरकारने ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

प्रतिभा पाटील

प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर जुलै २५, इ.स. २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.प्रतिभाताईंनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या, अशा त्या ठराविक राजकिय व्यक्तींपैकी आहेत. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ इतर राष्ट्रपतींच्या तुलनेने नित्कृष्ट दर्जाचा आणि स्वप्रेमासाठी कार्यरत असा कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या समाजकार्यात प्रारंभी काळात त्यांनी गरीब व निराधार महिलांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे काढली होती ही त्यांची खूप जमेची बाजू आहे. तसेच त्यांच्या नावाने अनेक उत्तम विक्रम नोंदवले गेले आहेत,त्यापैकीच जगातील पहिली महिला राष्ट्रपती कि ज्यांनी 74 व्या वर्षी "सुखोई" सारखे लढाऊ विमान चालवले, व भारतीय महिला सैन्य शक्तीला ताकद देऊन जगाला भारतीय महिलेची ओळख दिली. त्या पहिल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत कि ज्यांनी त्यांच्या राष्ट्रपती कार्यकाळात मुंबई सारख्या आतंकवादी हल्ला झालेल्या ठिकाणी तात्काळ भेट दिली व शहिद झालेल्या कुटुंबाना घरी जाऊन भेटी दिल्या. त्यांच्याच राष्ट्रपती काळात त्यांच्या प्रयत्नाने भारताला "युनो" ची सदस्यता मिळाली.तसेच त्यांच्या पुढाकाराने भारतात "अन्टी रॅगिंग" कायदा अंमलात आला. त्या प्रथम भारतीय राष्ट्रपती आहेत कि त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय आर्थिक संमेलनाचे आयोजन व अध्यक्ष पद भुषविले.मेट्रो रेल्वेने प्रवास करणारी प्रथम राष्ट्रपती डॉ. प्रतिभाताई पाटील.भारतातील पहिले आधार कार्ड ज्या व्यक्तीचे बनले त्या व्यक्ती म्हणजे माजी राष्ट्रपती डॉ.प्रतिभाताई पाटील. याचबरोबर राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात कुंटूंबियांसह जगभरात भ्रमंती करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या घरासाठी ज्याची कमाल मर्यादा २००० वर्ग फुट असते त्यात पाटील यांनी सैनिकांसाठी आरक्षित पुणे येथील २ लक्ष वर्ग फुट जागा घेतली, यावर टिका झाल्यानंतर मात्र त्या ६००० वर्ग फुटावर बंगला बांधत आहे.

राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.

रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद (१ ऑक्टोबर, इ.स. १९४५ - ) हे भारतीय जनता पक्ष राजकारणी व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती आहेत. ते भाजपाच्या मित्रपक्षांतर्फे २०१७ साली राष्ट्रपती पदाचे उमेदवार निवडणूक लढले आणि ६५.६५% मते घेऊन विजयी झाले. हे २५ जुलै, २०१७ पासून पासून या पदावर आहेत. त्यापुर्वी ते बिहार मध्ये राज्यपाल या पदावर इ.स.२०१५ ते २०१७ पर्यंत कार्यरत होते

रामस्वामी वेंकटरमण

रामस्वामी वेंकटरमण हे भारताचे राष्ट्रपती होते.

सुधीर फडके

रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके (जुलै २५, १९१९ − जुलै २९, २००२) हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. त्यांना त्यांचे चाहते बाबूजी या नावाने ओळखतात. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. तसेच मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे.

१९९२ उन्हाळी ऑलिंपिक

१९९२ उन्हाळी ऑलिंपिक ही उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेची पंचविसावी आवृत्ती स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामध्ये जुलै २५ ते ऑगस्ट ९ दरम्यान खेळवली गेली. शीत युद्धाचा अस्त झाल्यानंतर घडलेली ही स्पर्धा इ.स. १९७२ नंतर कोणत्याही देशाने बहिष्कार न टाकलेली पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा होती.

सोव्हियेत संघाचे विघटन होऊन निर्माण झालेल्या १५ पैकी १२ देशांनी ह्या स्पर्धेत एकत्रित संघाद्वारे तर लात्व्हिया, लिथुएनिया व एस्टोनिया देशांनी स्वतंत्रपणे भाग घेतला.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.