जुलै १२


जुलै १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९३ वा किंवा लीप वर्षात १९४ वा दिवस असतो.

ठळक घटना आणि घडामोडी

बारावे शतक

  • ११९१ - तिसरी क्रुसेड - दोन वर्षांच्या वेढ्यानंतर एकरचा किल्ला पडला.

सोळावे शतक

  • १५८० - ऑस्ट्रोग बायबलचे प्रकाशन.

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

George Washington Carver by Frances Benjamin Johnston
डॉ. कार्व्हर

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

जुलै १० - जुलै ११ - जुलै १२ - जुलै १३ - जुलै १४ - (जुलै महिना)

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा

उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा ह्या दर चार वर्षांनी खेळवल्या जाणाऱ्या बहू-क्रीडा स्पर्धा आहेत. सर्वात पहिली उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा १८९६ साली ग्रीसच्या अथेन्समध्ये भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी (१९१६, १९४० व १९४४ चा अपवाद वगळता) उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती ह्या संस्थेवर स्पर्धा आयोजित करण्याची जबाबदारी आहे. उन्हाळी ऑलिंपिकच्या प्रचंड यशानंतर १९२४ सालापासून हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा देखील भरवल्या जात आहेत.

स्पर्धेच्या प्रत्येक प्रकारामध्ये पहिल्या येणाऱ्या खेळाडू अथवा संघाला सुवर्ण पदक, दुसऱ्याला रौप्य पदक तर तिसऱ्याला कांस्य पदक देण्यात येते. २००८ च्या बीजिंगमधील ऑलिंपिक स्पर्धेत २०५ देशांच्या १०,५०० खेळाडूंनी ३०२ प्रकारच्या खेळप्रकारांमध्ये सहभाग घेतला होता.

ग्रीस, ग्रेट ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया व स्वित्झर्लंड ह्या जगातील केवळ पाच देशांनी आजवरच्या सर्व उन्हाळी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून सर्व स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकणारा ग्रेट ब्रिटन हा एकमेव देश आहे.

जुलै १०

जुलै १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९१ वा किंवा लीप वर्षात १९२ वा दिवस असतो.

जुलै ११

जुलै ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९२ वा किंवा लीप वर्षात १९३ वा दिवस असतो.

जुलै १३

जुलै १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९४ वा किंवा लीप वर्षात १९५ वा दिवस असतो.

जुलै १४

जुलै १४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १९५ वा किंवा लीप वर्षात १९६ वा दिवस असतो.

पी.एन. भगवती

न्या. प्रफुलचंद्र नटवरलाल भगवती (डिसेंबर २१, १९२१ - १५ जून, इ.स. २०१७) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे मुख्य न्यायाधीश होते. त्यांची इ.स. १९७३ मध्ये सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली आणि जुलै १२, १९८५ ते डिसेंबर २०, १९८६ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

भगवती यांचे वडीलही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. पी.एन. भगवती यांचा जन्म २१ डिसेंबर १९२१ रोजी गुजरातमध्ये झाला. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून भगवती मुंबई विद्यापीठाचे १९४१ साली पदवीधर झाले. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून त्यांनी वकिली करायला सुरुवात केल्यानंतर जुलै १९६०मध्ये ते गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीश झाले आणि पुढे सप्टेंबर १९६७मध्ये सरन्यायाधीश. अल्पकाळासाठी ते गुजराथ राज्याचे २ वेळा गव्हर्नर झाले होते. पी एन भगवती यांचे १५-६-२०१७ रोजी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते.

यशवंत विष्णू चंद्रचूड

यशवंत विष्णू चंद्रचूड (जुलै १२, इ.स. १९२०; पुणे, मुंबई प्रांत, ब्रिटिश भारत - जुलै १४, इ.स. २००८; मुंबई, महाराष्ट्र, भारत) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. यांनी सर्वाधिक काळ - म्हणजे फेब्रुवारी २२, इ.स. १९७८ पासून जुलै ११, इ.स. १९८५ रोजी निवृत्त होईपर्यंत ७ वर्षे व ४ महिने - सरन्यायाधीशपद भूषविले. ऑगस्ट २८, इ.स. १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.

विश्वनाथ काशीनाथ राजवाडे

इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (जुलै १२, १८६३ - डिसेंबर ३१, १९२६) हे मराठी इतिहास-संशोधक होते. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.