जानेवारी २७

जानेवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २७ वा किंवा लीप वर्षात २७ वा दिवस असतो.

<< जानेवारी २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५
१६ १७ १८ १९ २० २१ २२
२३ २४ २५ २६ २७ २८ २९
३० ३१

ठळक घटना

पहिले शतक

सातवे शतक

  • ६७२ - संत व्हिटालियनने पोपपद सोडले.

नववे शतक

चौदावे शतक

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

  • १४९० - अशिकागा योशिमासा, जपानी शोगन.

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

जानेवारी २६ - जानेवारी २८ - जानेवारी २९ - जानेवारी ३० - (जानेवारी महिना)

इंग्लिश क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३

इंग्लंडचा क्रिकेट संघ ऑक्टोबर ३०, २०१२ ते जानेवारी २७, २०१३पर्यंत भारताच्या दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात चार कसोटी, पाच एकदिवसीय आणि दोन ट्वेंटी२० सामने खेळवले. येथे येण्यापूर्वी इंग्लंडचा संघ तीन दिवस दुबईमध्ये सराव करण्यासाठी उतरला होता. कसोटी व ट्वेंटी२० सामने खेळून झाल्यावर इंग्लिश संघ घरी परतला व एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी परत भारतास आला होता.मधल्या काळात पाकिस्तानचा संघ २-टी२० आणि ३-एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारतात आला होता.

भारताला २-१ ने हरवून, इंग्लंडने १९८४-८५ नंतर पहिल्यांदाच भारतामध्ये कसोटी मालिका जिंकली. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनच्या मते हा मालिका विजय ऑस्ट्रेलियामधील २०१०-११ च्या ॲशेस मालिका विजयापेक्षा मोठा आहे. अलास्टेर कूक बद्दल तो म्हणतो की "बर्‍याच वर्षांतील इंग्लंडच्या कदाचित सर्वात मोठ्या यशामध्ये त्याने इंग्लंडचे चांगले नेतृत्व केले".२३ डिसेंबर २०१२ रोजी सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली.

जानेवारी २४

जानेवारी २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २४ वा किंवा लीप वर्षात २४ वा दिवस असतो.

जानेवारी २५

जानेवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २५ वा किंवा लीप वर्षात २५ वा दिवस असतो.

जानेवारी २६

जानेवारी २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६ वा किंवा लीप वर्षात २६ वा दिवस असतो.

जानेवारी २९

जानेवारी २९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २९ वा किंवा लीप वर्षात २९ वा दिवस असतो.

नर्व्हा

मार्कस कोकैअस नर्व्हा (नोव्हेंबर ८, इ.स. ३० - जानेवारी २७, इ.स. ९८) हा तथाकथित पाच शहाण्या रोमन सम्राटांपैकी पहिला होता.

त्याने सप्टेंबर १८, इ.स. ९६ ते मृत्युपर्यंत राज्य केले. सम्राटपदी येताच त्याने आधीच्या सम्राटाने कैद केलेले राजकीय कैदी सोडून दिले, त्यांची मालमत्ता परत केली आणि रोमन सेनेटला कारभारात सामील करून घेतले.

भरत चिपली

भरत चिपली (कन्नड: ಭರತ್ ಚಿಪ್ಲಿ ; रोमन लिपी: Bharat Chipli ;) (जानेवारी २७, इ.स. १९८३; सागर, शिमोगा, कर्नाटक - हयात) हा भारतातील प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये कर्नाटक क्रिकेट संघाकडून, तर इंडियन प्रीमियर लीग साखळी स्पर्धेत बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघाकडून खेळतो.

लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते. जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.

संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.

१९६९ ऑस्ट्रेलियन ओपन

१९६९ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची पहिली खुली आवृत्ती होती. ही स्पर्धा जानेवारी २० ते जानेवारी २७ दरम्यान ब्रिस्बेन येथे भरवण्यात आली.

२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन

२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेची १०१वी आवृत्ती होती. ही स्पर्धा १४ ते २७ जानेवारी दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरात खेळवण्यात आली.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.