गजानन कीर्तीकर

गजानन कीर्तीकर (जन्म: ३ सप्टेंबर १९४३) हे एक भारतीय राजकारणी व १६ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ सदस्य असलेल्या कीर्तीकर ह्यांनी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वायव्य मुंबई मतदारसंघामधून काँग्रेसचे तत्कालीन खासदार गुरुदास कामत ह्यांचा १.८३ लाख मताधिक्याने पराभव केला.

Gajanan kirtikar
गजानन किर्तीकर

हे सुद्धा पहा

वायव्य मुंबई (लोकसभा मतदारसंघ)

वायव्य मुंबई' हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये मुंबईमधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.

१६ व्या लोकसभेचे सदस्य

खालील यादीमध्ये १६ व्या लोकसभेचे सदस्य दिले आहेत. ह्या सदस्यांची निवड २०१४ लोकसभा निवडणुकांमधून करण्यात आली.

१७व्या लोकसभेचे सदस्य

२०१९ लोकसभा निवडणुकाद्वारे सतराव्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.

भारतीय जनता पक्ष (22)
शिव सेना (१८)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (5)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२)
स्वाभिमानी पक्ष (१)
२०१४ लोकसभा निवडणुका
निकाल
२०१४ उप-निवडणुका
हे सुद्धा पहा
राज्यसभेतील महाराष्ट्रातील खासदार
२०१९ लोकसभा निवडणुका

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.