क्लाउस फोन क्लित्झिंग

क्लाउस फोन क्लित्झिंग (२८ जून, इ.स. १९४३:श्रोडा, पोलंड -) हा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विजेता शास्त्रज्ञ आहेत.

क्लाउस फोन क्लित्झिंग
Klausvonklitzing

क्लाउस फोन क्लित्झिंग
पूर्ण नावक्लाउस फोन क्लित्झिंग
जन्म २८ जून, इ.स. १९४३
श्रोडा, पोलंड
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
पुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक (१९८५)

जीवन

क्लित्झिंगचा जन्म झाला तेव्हा श्रोडा हे जन्मगाव जर्मनीच्या आधिपत्यात होते.

बाह्यदुवे

अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम

अँडर्स योनास अँग्स्ट्रॉम(जन्म: १३ ऑगस्ट १८१४, मृत्यु: २१ जून १८७४) हा एक स्वीडिश भौतिकशास्त्रज्ञ होता. तो स्पेक्ट्रोस्कोपी विज्ञानाच्या जनकांपैकी एक होता.

अभय अष्टेकर

अभय अष्टेकर (जन्म ५ जुलै, १९४९) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आहेत. ते पेन्सिल्वेनिया स्टेट यूनिवर्सिटी येथे एबर्ली प्रोफेसर ऑफ फिजिक्स व गुरुत्वाकर्षण भौतिकी व भूमिति संसथान (Institute for Gravitation Physics and Geometry) चे संचालक म्हणुन कार्यरत आहेत. ते लूप क्वांटम ग्राविटी व लूप क्वांटम कोस्मोलोजी या सिद्धान्तांचे जनक मानले जातात. विशेषतः विषयी त्यांचे संशोधन नावाजले गेले आहे. अष्टेकर यांनी त्यांचे विद्यापिठीय शिक्षण भारतात पूर्ण केले. पुढे त्यांनी १९७४ साली शिकागो विद्यापीठ येथे रॉबर्ट गेरॉश यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरेट (Ph. D.) पूर्ण केली.

आंद्रे-मरी अँपियर

आंद्रे-मरी अँपियर (जानेवारी २०, इ.स. १७७५ - जून १०, इ.स. १८३६) हा फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होता.

याने विद्युतचुंबकीयत्वाचा शोध लावला.सोलेनॉइडआणि इलेक्ट्रिकल टेलीग्राफ सारख्या असंख्य अनुप्रयोगांचे ते शोधक देखील आहेत. अँपियर हे फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य आणि इकोले पॉलीटेक्निक आणि कोलेज डे फ्रान्सचे प्रोफेसर होते. विद्युतप्रवाहाच्या एककाला याचे नाव (अँपियर) देण्यात आले आहे.

कार्ल फर्डिनांड ब्रॉन

हे एक नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते.

कार्ल रुडॉल्फ कोनिग

कार्ल रुडॉल्फ कोनिग (नोव्हेंबर २६, इ.स. १८३२ - ऑक्टोबर २, इ.स. १९०१) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.

कोनिगने मुख्यत्त्वे ध्वनिशास्त्रात काम केले

कार्ल हेर्मान

कार्ल हेर्मान (जून १७, इ.स. १८९८ - सप्टेंबर १२, इ.स. १९६१) हा जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होता.

गॉर्डन गूल्ड

गॉर्डन गूल्ड (१७ जुलै, इ.स. १९२० - १६ सप्टेंबर, इ.स. २००५) हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांनी (तसेच थियोडोर मैमान यांनी) लेसरचा शोध लावला.

जेम्स प्रेस्कॉट जूल

जेम्स प्रेस्कॉट जूल (२४ डिसेंबर, इ.स. १८१८:सालफोर्ड, लँकेशायर, इंग्लंड - ११ ऑक्टोबर, इ.स. १८८९) हा इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ आणि मद्यउत्पादक होता.

जॉन रॉबर्ट श्रीफर

जॉन रॉबर्ट श्रीफर (मे ३१, इ.स. १९३१ - ) हा नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ आहे.

श्रीफरने जॉन बार्डीन व लियॉन नील कूपर बरोबर सूक्ष्म अतिवीजवाहकतेवर संशोधन केले आहे.

फ्रँक ऑपनहाइमर

फ्रँक फ्रीडमन ऑपनहाइमर (ऑगस्ट १४, इ.स. १९१२ - फेब्रुवारी ३, इ.स. १९८५) हा अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होता.

हा मॅनहॅटन प्रकल्पाचा सदस्य होता. याचा मोठा भाऊ जे. रॉबर्ट ऑपनहाइमर सुद्धा भौतिकशास्त्रज्ञ होता.

फ्रान्झ मेल्डे

फ्रांझ एमिल मेल्डे (११ मार्च, इ.स. १८३२:ग्रॉसेनलुडर, जर्मनी - १७ मार्च, इ.स. १९०१:मारबर्ग, जर्मनी) हे एक जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते.

लिओ झिलार्ड

लिओ झिलार्ड (फेब्रुवारी ११, इ.स. १८९८ - मे ३०, इ.स. १९६४) हा हंगेरीत जन्मलेला भौतिकशास्त्रज्ञ होता.

लुइस फेदेरिको लेलवा

लुइस फेदेरिको लेलवा (६ सप्टेंबर, १९०६:फ्रांस - २ डिसेंबर, १९८७) हा आर्जेन्टीनाचा डॉक्टर आणि जैवरसायनशास्त्रज्ञ होता. याला १९७०चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले होते.

लुडविग बोल्ट्झमन

लुडविग एडुआर्ड बोल्ट्झमन (२० फेब्रुवारी, इ.स. १८४४ - ५ सप्टेंबर, इ.स. १९०६) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ होता.

भौतिकशास्त्रज्ञ

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.