कातालान भाषा

कातालान (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ˈkʰæ.təˌlæn] मूळ नाव:काताला català आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ˌkə.təˈla] किंवा [ˌka.taˈla]), ही स्पेनमध्ये बोलली जाणारी एक प्रमुख भाषा आहे. रोमान्स गटातील ही भाषा आंदोरा देशाची राष्ट्रभाषा आहे. स्पेनमध्ये ही भाषा बालेआरिक बेटे, कातालोनिया आणि वालेन्सिया या संघांमध्ये, तसेच इटलीच्या सार्दिनिया बेटावरील ला’ल्ग्वार शहरात आणि नैऋत्य फ्रान्समध्ये बोलली जाते. स्पेनच्या वालेन्सिया संघात या भाषेचा वालेन्सियन भाषा[१] म्हणून उल्लेख केला जातो.

कातालान
Català
स्थानिक वापर आंदोरा, फ्रान्स, इटली, स्पेन
लोकसंख्या ७७ लाख
क्रम १०
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
लिपी रोमन लिपी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर

आंदोरा ध्वज आंदोरा
स्पेन ध्वज स्पेन

अल्पसंख्य दर्जा

फ्रान्स ध्वज फ्रान्स

स्पेन ध्वज स्पेन

इटली ध्वज इटली

भाषा संकेत
ISO ६३९-१ ca
ISO ६३९-२ cat
ISO ६३९-३ cat
Paisos catalans

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ http://en.wikipedia.org/wiki/Catalan_language#The_status_of_Valencian
विकिपीडिया
आय.एस.ओ. ६३९-१

आय.एस.ओ. ६३९-१ (इंग्लिश: ISO 639-1:2002) हा आय.एस.ओ. ६३९ ह्या आंतरराष्ट्रीय भाषा प्रमाणाचा पहिला भाग आहे. ह्यामधील प्रत्येक भाषेसाठी दोन अक्षरी संक्षेप ठरवण्यात आला आहे. हा संक्षेप जगतील एकूण १३६ भाषांसाठी वपरला जातो.

आय.एस.ओ. ६३९-१ ची काही उदाहरणे खालील आहेत:

मराठी भाषा: mr

इंग्लिश भाषा: en

हिंदी भाषा: hi

फ्रेंच भाषा: fr

जर्मन भाषा: de

ग्रीक भाषा: el

डच भाषा: nlसध्या अनेक बहु-भाषिक संकेतस्थळे विविध भाषांचा उल्लेख करण्यासाठी ह्या कोडचा वपर करतात. उदा. विकिपीडियावर mr.wikipedia.org हा पत्ता मराठी विकिपीडियासाठी वापरात आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.