ऑगस्ट १०


ऑगस्ट १० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२१ वा किंवा लीप वर्षात २२२ वा दिवस असतो.

<< ऑगस्ट २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११ १२ १३ १४ १५ १६
१७ १८ १९ २० २१ २२ २३
२४ २५ २६ २७ २८ २९ ३०
३१

ठळक घटना आणि घडामोडी

सोळावे शतक

सतरावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे

ऑगस्ट ८ - ऑगस्ट ९ - ऑगस्ट १० - ऑगस्ट ११ - ऑगस्ट १२ - ऑगस्ट महिना

ऑगस्ट ११

ऑगस्ट ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२३ वा किंवा लीप वर्षात २२४ वा दिवस असतो.

ऑगस्ट १२

ऑगस्ट १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२४ वा किंवा लीप वर्षात २२५ वा दिवस असतो.

ऑगस्ट ८

ऑगस्ट ८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २१९ वा किंवा लीप वर्षात २२० वा दिवस असतो.

ऑगस्ट ९

ऑगस्ट ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २२० वा किंवा लीप वर्षात २२१ वा दिवस असतो.

ऑलिंपिक खेळात जर्मनी

जर्मनी देश आजवरच्या बहुतेक सर्व उन्हाळी व हिवाळी स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांमध्ये पराभूत झाल्यानंतर जर्मनीवर १९२०, १९२४ व १९४८ सालच्या स्पर्धांमध्ये बंदी घालण्यात आली होती. १९६८ ते १९८८ दरम्यान पश्चिम जर्मनी व पूर्व जर्मनी हे दोन स्वतंत्र देश वेगवेगळे संघ पाठवत होते. १९९० सालच्या पुन:एकत्रीकरणानंतर जर्मनी संघ पुन्हा एकत्र बनला.

राक्षसभुवनची लढाई

राक्षसभुवनची लढाई ऑगस्ट १०, इ.स. १७६३ रोजी राक्षसभुवन येथे मराठे व हैदराबादचा निझाम यांच्यात झाली. यात निझामाचा सडकून पराभव झाला.

विष्णू नारायण भातखंडे

विष्णू नारायण भातखंडे (ऑगस्ट १०, १८६० - सप्टेंबर १९, १९३६) हे हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली.

हर्बर्ट हूवर

हर्बर्ट क्लार्क हूवर (इंग्लिश: Herbert Clark Hoover) (ऑगस्ट १०, इ.स. १८७४ - ऑक्टोबर २०, इ.स. १९६४) हा अमेरिकेचा ३१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२९ ते ४ मार्च, इ.स. १९३३ या कालखंडात राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली.

हूवर पेशाने खाण-अभियंता व लेखक होता. इ.स. १९२०च्या दशकामधल्या वॉरेन हार्डिंग व कॅल्विन कूलिज यांच्या अध्यक्षीय राजवटींमध्ये त्याने वाणिज्यसचिवाचा पदभार वाहिला होता. हूवराला अध्यक्षीय निवडणूकमोहिमांचा काहीही अनुभव नसतानादेखील रिपब्लिकन पक्षाने इ.स. १९२८च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याचे नामांकन जाहीर केले. या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार अल स्मिथ याच्यावर त्याने घवघवीत मताधिक्याने विजय मिळवला. निवडणुकांचा किंवा सैनिकी पेशातील उच्चपदांवरचा अनुभव नसतानाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आलेल्या दोन व्यक्तींपैकी हा एक (दुसरा म्हणजे विल्यम हॉवार्ड टाफ्ट) आहे.

इ.स. १९३०च्या दशकाच्या आरंभी पसरू लागलेल्या महामंदीचा हूवर प्रशासनाला सामना करावा लागला. त्यासाठी हूवर प्रशासनाने हूवर धरणप्रकल्पासारखे मोठे प्रकल्प हाती घेतले, स्मूट-हॉली टॅरिफ योजनेअंतर्गत कररचनेतील सर्वाधिक करचौकट २५%पासून ६३%पर्यंत पुढे रेटली; मात्र आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी हे प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नाहीत. परिणामी इ.स. १९३२च्या अध्यक्षीय निवडणुकींत हूवर पराभूत झाला.

वर्षातील महिने व दिवस
जानेवारी
फेब्रुवारी
मार्च
एप्रिल
मे
जून
जुलै
ऑगस्ट
सप्टेंबर
ऑक्टोबर
नोव्हेंबर
डिसेंबर

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.