इ.स. १३२

सहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक
शतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक
दशके: ११० चे - १२० चे - १३० चे - १४० चे - १५० चे
वर्षे: १२९ - १३० - १३१ - १३२ - १३३ - १३४ - १३५
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

निर्मिती

वासिष्ठीपुत्र पुलुमावी

वासिष्ठीपुत्र पुलुमावी (मराठी लेखनभेद: वासिष्ठीपुत्र पुलुमावि) हा सातवाहन सम्राट होता. हा सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी याचा पुत्र होता. गौतमीपुत्र सातकर्णीनंतर इ.स. १३२ सालाच्या सुमारास हा सातवाहनांचा राजा झाला.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.