इ.स. १२३०

सहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक
शतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक
दशके: १२१० चे - १२२० चे - १२३० चे - १२४० चे - १२५० चे
वर्षे: १२२७ - १२२८ - १२२९ - १२३० - १२३१ - १२३२ - १२३३
वर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती

ठळक घटना आणि घडामोडी

  • बंगालमधील सेन वंशाच्या शेवटचा शासक केशव सेनच्या राज्याबरोबर सेन साम्राज्याचा शेवट.

मृत्यू

मोइनुद्दीन चिश्ती

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती (उर्दू : معین الدین چشتی ) (पर्शियन : چشتی) (अरबी : ششتى‎ ) (जन्म इ.स. ११४१ मृत्यू इ.स. १२३०) गरीबनवाज या नावाने ओळखले जाणारे मोइनुद्दीन चिश्ती हे इस्लाम धर्मातील सूफी पंथाचे एक संत होते.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.