इयान चॅपल

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
Cricketball.svg ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
इयान चॅपल
Chappelli2
Flag of Australia.svg ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव इयान मायकेल चॅपल
उपाख्य चॅपेली
जन्म २६ सप्टेंबर, १९४३
अनली,ऑस्ट्रेलिया
विशेषता समालोचक
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२३१) ४ डिसेंबर १९६४: वि पाकिस्तान
शेवटचा क.सा. ६ फेब्रुवारी १९८०: वि इंग्लंड
आं.ए.सा. पदार्पण () ५ जानेवारी १९७१: वि इंग्लंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९६१ – १९८० दक्षिण ऑस्ट्रेलिया
१९६३ लँकशायर
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ७५ १६ २६२ ३७
धावा ५३४५ ६७३ १९६८० १२७७
फलंदाजीची सरासरी ४२.४२ ४८.०७ ४८.३५ ३९.९०
शतके/अर्धशतके १४/२६ ०/८ ५९/९६ ०/१३
सर्वोच्च धावसंख्या १९६ ८६ २०९ ९३*
चेंडू २८७३ ४२ १३१४३ २०२
बळी २० १७६
गोलंदाजीची सरासरी ६५.८० ११.५० ३७.५७ २८.४०
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी n/a n/a
सर्वोत्तम गोलंदाजी २/२१ २/१४ ५/२९ २/१४
झेल/यष्टीचीत १०५/– ५/– ३१२/१ २०/–

१३ नोव्हेंबर, इ.स. २००७
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलिया देशाचा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. कसोटी क्रिकेट खेळणारा तो इंग्लंडसोबत सर्वात जुना क्रिकेट संघ असून ह्या दोन संघांदरम्यान इ.स. १८७७ साली पहिला कसोटी सामना खेळवला गेला होता.

कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम संघ मानला जात असलेल्या ऑस्ट्रेलियाने आजवर ७६४ कसोटी सामन्यांमध्ये ३५८ विजय मिळवले आहेत. ऑस्ट्रेलियाने आजवर क्रिकेट विश्वचषक विक्रमी चार वेळा जिंकला आहे: १९८७, १९९९, २००३ व २००७.

ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेला द ॲशेस तर भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे.ऑस्ट्रेलिया २०१५ चा विश्वचषक मिचेल क्लार्क याच्या नेतृत्वात जिंकला होता .यानंतर स्टीवन स्मिथ याला कर्णधाराचे पद देण्यात आले .या संघात सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क हा आहे .

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची नामसूची

ऑस्ट्रेलिया कडून एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळलेल्या खेळाडूंची ही यादी आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या (इंग्लिश)आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

येथील सांख्यिकी फेब्रुवारी २०, इ.स. २००७ या दिवशीची आहे.

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची

ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंची ही नामसूची आहे. ज्या क्रमाने हे खेळाडू ऑस्ट्रेलियन संघात शामिल झाले त्याच क्रमाने ही यादी केलेली आहे. ज्याप्रसंगी एकाच सामन्यात एकाहून जास्त खेळाडूंनी पदार्पण केले तेथे अशा खेळाडूंच्या आडनावाप्रमाणे त्यांना क्रमांक देण्यात आला आहे.

क्रिकेट विश्वचषक, १९७५ - अंतिम सामना

२१ जुन १९७५ रोजी खेळवल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट ईंडीझसंघाने ऑस्ट्रेलियाचा १७ धावांनी पराभव केला. वेस्ट ईंडीझसंघासाठी क्लाइव्ह लॉईडने उत्तम फलंदाजी करत ८५ चेंडूत १२ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज धावबाद झाले त्यातील तीन फलंदाजांना व्हिव्हियन रिचर्ड्सने धावबाद केले.

सप्टेंबर २६

सप्टेंबर २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६९ वा किंवा लीप वर्षात २७० वा दिवस असतो.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.