आसिफ इकबाल

आसिफ इकबाल रझ्वी (उर्दू: آصف اقبال رضوی) (जून ६, इ.स. १९४३ - ) हा पाकिस्तानकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.

जून ६

जून ६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १५७ वा किंवा लीप वर्षात १५८ वा दिवस असतो.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.