आईल ऑफ वाइट


आईल ऑफ वाइट (इंग्लिश: Isle of Wight) हे इंग्लंड देशामधील सर्वात मोठे बेट व एक काउंटी आहे. आईल ऑफ वाइट हँपशायरच्या दक्षिणेस इंग्लिश खाडीमध्ये वसले आहे. ह्या भागामधील हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. व्हिक्टोरिया राणीने ह्या बेटावर एक उन्हाळी राजवाडा बांधला होता.

आईल ऑफ वाइट
इंग्लंड इंग्लंडची काउंटी
Flag of the Isle of Wight

आईल ऑफ वाइटचा ध्वज
डर्बीशायर within England

आईल ऑफ वाइटचे इंग्लंडमधील स्थान
भूगोल
देश Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
दर्जा औपचारिक काउंटी
प्रदेश आग्नेय इंग्लंड
क्षेत्रफळ
- एकूण
४६ वा क्रमांक
३८४ चौ. किमी (१४८ चौ. मैल)
मुख्यालयन्यूपोर्ट
आय.एस.ओ.
३१६६-२
GB-IOW
जनसांख्यिकी
लोकसंख्या
- एकूण (२०११)
- घनता
४६ वा क्रमांक
१,३८,४००

३६९ /चौ. किमी (९६० /चौ. मैल)
वांशिकता
राजकारण
संसद सदस्य
जिल्हे

बाह्य दुवे

इंग्लंडच्या काउंट्या

इंग्लंड हा युनायटेड किंग्डमचा घटक देश ऐतिहासिक काळापासून काउंट्यांमध्ये विभागला आहे. ह्या काउंट्यांचे अस्तित्व गुंतागुंतीचे असून इंग्लंडच्या इतिहासात अनेक वेळा ही रचना बदलली गेली आहे. सध्या इंग्लंडमध्ये ४८ सेरेमनीयल काउंट्या (ceremonial counties) आहेत.

एसेक्स

एसेक्स हा पूर्व इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे.

ग्रेटर मँचेस्टर

ग्रेटर मँचेस्टर हा इंग्लंडमधील एक शहरी परगणा (काउंटी) आहे. मँचेस्टर शहर हे ग्रेटर मँचेस्टरचा भाग आहे.

ड्युरॅम

ड्युरॅम हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे.

नॉटिंगहॅमशायर

नॉटिंगहॅमशायर हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. यात ॲशफील्ड, बॅसेटलॉ, ब्रॉक्सटोव, गेडलिंग, मॅन्सफील्ड, न्यूअर्क व शेरवूड आणि रशक्लिफ जिल्ह्यांचा समावेश होतो. नॉटिंगहॅम शहर या काउंटीत १९७४ ते १९९८ पर्यंत समाविष्ट होते पण आता ते वेगळे आहे.

नॉरफोक

नॉरफोक हा पूर्व इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे.

नॉर्थ यॉर्कशायर

नॉर्थ यॉर्कशायर हा उत्तर इंग्लंडमधील आकाराने सर्वात मोठा परगणा (काउंटी) आहे.

नॉर्थअंबरलँड

नॉर्थअंबरलँड हा उत्तर इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे.

बकिंगहॅमशायर

बकिंगहॅमशायर (इंग्लिश: Buckinghamshire) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून तिचा काही भाग लंडन महानगरामध्ये मोडतो.

बर्कशायर

बर्कशायर (इंग्लिश: Berkshire) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून विंडसर हा शाही किल्ला येथेच स्थित आहे.

रटलँड

रटलँड हा इंग्लंडमधील एक छोटा परगणा (काउंटी) आहे.

विल्टशायर

विल्टशायर (इंग्लिश: Wiltshire) ही इंग्लंडच्या नैऋत्य भागातील एक काउंटी आहे. ही एक औपचारिक काउंटी असून ट्रोब्रिज हे येथील मुख्यालय आहे.

वूस्टरशायर

वूस्टरशायर हा पश्चिम इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे.

वेस्ट मिडलंड्स

वेस्ट मिडलंड्स हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. बर्मिंगहॅम हे शहर ह्याच काउंटीमध्ये आहे.

वेस्ट यॉर्कशायर

वेस्ट यॉर्कशायर हा उत्तर इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे. लीड्स हे शहर ह्याच काउंटीमध्ये आहे.

श्रॉपशायर

श्रॉपशायर हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे.

सफोक

सफोक हा पूर्व इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे.

सरे

सरे (इंग्लिश: Surrey) ही इंग्लंडच्या दक्षिण भागातील एक काउंटी आहे. सरे ही एक औपचारिक काउंटी असून ती ग्रेट ब्रिटनच्या आग्नेय भागात लंडन महानगराच्या दक्षिणेस स्थित आहे.

हर्फर्डशायर

हर्फर्डशायर हा इंग्लंडमधील एक परगणा (काउंटी) आहे.

इतर भाषांमध्ये

This page is based on a Wikipedia article written by authors (here).
Text is available under the CC BY-SA 3.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.